Kadape Devasthan – कडापे देवस्थान
Shree BapujiBuva Shree Kalikai Devasthan is Situated at Kadape in Mangaon Taluka of District Raigad in Maharashtra State. The Main Mandir at Kadape devasthan has Swayanbhoo Idols of Shree Bapujibuva and Shree Kalikai. It also has idols of Shree Bahiribuva, Shree Mahalsa, Shree Khandoba, Shree Banai, Shree Bhavani, Shree Waghjai and Shree Jari-Mari.
श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. मुख्य मंदिरात श्री बापुजीबुवा आणि श्री कालिकाई यांच्या स्वयंभू मुर्ती आहेत. याशिवाय येथे श्री बहिरिबुवा, श्री खंडोबा, श्री म्हाळसादेवी, श्री बाणाई, श्री भवानी, श्री वाघजाई आणि श्री जरी-मरी यांच्याही मुर्ती आहेत.
[Read More.. पुढे वाचा]