मंदिर व्यवस्थापन

Read this page in English

देवस्थानची देखभाल व्यवस्था पूर्वापारपासून स्थानिक ग्रामस्थांकडुन पाहिली जात असे. १९६८ मध्ये यासाठी एका विश्वस्थ मंडळाची स्थापना केली गेली. विश्वस्थ मंडळ आणि कार्यकारी मंडळामार्फत या देवस्थानची व्यवस्था पाहिली जाते. विश्वस्थ मंडळ आणि कार्यकारी मंडळाची निवड सभासदांमधून करण्यात येते.

सध्याच्या विश्वस्थ आणि कार्यकारी मंडळाने —- मध्ये सूत्रे हातात घेतली. तेव्हापासून या कार्यकारी मंडळाने अनेक उपक्रम हातात घेतले आहेत, त्याचप्रमाणे मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये सुसुत्रता आणली आहे.

कार्यकारी मंडळ

विश्वस्त :

 • श्री. शशिकांत गुप्ते, शिरवली
 • श्री. प्रकाश कारखानीस, दादर (पू)
 • श्री. गोविंद दबडे, कडापे.

अध्यक्ष :

 • श्री. विजय वैद्य, दादर (प)

उपाध्यक्ष :

 • श्री. बाबुराव दबडे, कडापे
 • डॉ. अमोल रणदिवे, निगडी, पुणे

कार्याध्यक्ष :

 • श्री. राजन राजे, मुलुंड (पू)

कार्यवाह :

 • श्री. दिपक रणदिवे, ठाणे

खजिनदार :

 • श्री. नामदेव दबडे, निजामपूर

सह-कार्यवाह :

 • श्री. महादेव भोसले, गोरेगाव

कार्यकारी मंडळ सभासद :

 • श्री. लक्ष्मण पाटणे, सायन, मुंबई
 • श्री. दत्ता कुलकर्णी, इंदापूर
 • श्री. राजन टिपणीस, मुलुंड (पू) मुंबई
 • श्री. प्रमोद देशपांडे, दादर (पू), मुंबई
 • श्री. अशोक खोपकर, दादर (प), मुंबई
 • श्री. धोंडू पाटणे, कडापे
 • श्री. दिपन समर्थ, चिंचवड, पुणे
 • श्री. रविंद्र पाटील, पेण
 • श्री. मारुती दबडे, कडापे
 • श्री. संकेत वडके, महाड

धार्मिक समिती :

 • श्री. प्रमोद देशपांडे, दादर (पू), मुंबई
 • श्री. अशोक खोपकर, दादर (प), मुंबई
 • श्री. राजन टिपणीस, मुलुंड (पू) मुंबई
 • श्री. पाटणे गुरुजी, सायन, मुंबई
 • श्री. बाबुराव दबडे, कडापे